-

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर उलट-सुलट कोलांट्या उड्या मारत या मुलांनी अक्षरश: जीवाची मुंबई केली. (छाया- प्रदीप दास)
-
कल्याण परिसरातून मंगळवारी सर्पमित्रांनी एका नागाच्या मादीची सुटका केली. यावेळी ही मादी २० अंडी उबवत होती. (छाया- दिपक जोशी)
-
नेपाळमधील भूकंपग्रस्तांना आश्वस्त करण्यासाठी सुप्रसिद्ध वाळु शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओदिशातील पुरी सागरकिनाऱ्यावर साकारलेले हे शिल्प. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असा संदेश या शिल्पातून देण्यात आला. (छाया- पीटीआय)
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पाहण्यासाठी मंगळवारी पंजाबमधील खन्ना मंडी येथे लोकांनी गर्दी केली होती. (छाया- पीटीआय)
२९ एप्रिल २०१५
Web Title: 29 april