
प्रथमच ठाण्यात प्रिपेड रिक्षा सुविधा सुरु करण्यात आली आहे. (छायाः दिलीप जोशी) 
मुंबईत झालेल्या एका मोबाईल कंपनीच्या प्रसिद्धी कार्यक्रमावेळी अभिनेत्री नर्गीस फक्री सोबत सेल्फी काढताना अभिनेता अनिल कपूर. (छायाः पीटीआय) 
नेपाळमधील भूकंपग्रस्तांचे बचावकार्य अद्याप सुरु असून, नेपाळमधील जखमी नागरिकांना विमानातून सुरक्षितस्थळी नेताना भारतीय लष्कराचे जवान. 
कुलगाम येथील एका खासगी ट्युलिप शेतात काम करताना कामगार. (छायाः पीटीआय) -
नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने लिहलेले पुस्तक तिच्या जन्मगावी मिन्गोरा, पाकिस्तान येथे विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. (छायाः पीटीआय)
“मला १२ वर्षांचा मुलगा…”, रातोरात व्हायरल झाल्यावर गिरिजा ओकने शेअर केला Video, चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाली…