-

सातारा शहरात शुक्रवारी ‘गुलमोहर’ या एका झाडाच्या कौतुकाप्रीत्यर्थ ‘गुलमोहोर डे’ साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातील गुलमोहोर असलेल्या झाडांच्या परिसरात विविध खेळ, निसर्ग प्रदर्शने, विविध कलांचे सादरीकरण, स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. (छायाः संजय कारंडे)
तुर्रेबाज किंवा कला बाज (ब्लॅक बाझा) हा अतिशय सुंदर व दुर्मीळ असा शिकारी पक्षी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात अमरावतीच्या वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन सोसायटीचे अभ्यासक गजानन बापट यांना आढळून आला. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या आगामी दिल धडकने दो चित्रपटाची एका एफएम चॅनेलवर प्रसिद्धी केली. (छायाः पीटीआय) अरुणाचलप्रदेश येथील तवांगमध्ये तवांग उत्सव २०१५ मध्ये सहभागी झालेले कलाकार. (छायाः पीटीआय) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शनिवारी कोलकाता नाइट राइडर्सवर विजय मिळविल्यानंतर मैदानावर काम करणा-या कामगारांसह कॅमे-यास पोज देताना विराट कोहली. (छायाः पीटीआय) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाइट राइडर्स यांच्या शनिवारी झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान राजाच्या वेशात आलेले प्रेक्षक. (छायाः पीटीआय) -
ब्रिटनच्या राजघराण्यातील युवराज विल्यम्स- केट मिडलटन या जोडप्यास शनिवारी कन्यारत्नाचा लाभ झाला. द लिंडो विंग ऑफ सेंट मेरी रुग्णालयाबाहेर केट मिडलटन यांच्या हातात असलेली या रॉयल बेबीची पहिली झलक. (छायाः पीटीआय)
३ मे २०१५
Web Title: 03 may