-

-
ब्रिटनच्या राजघराण्यातील युवराज विल्यम्स- केट मिडलटन या जोडप्यास कन्यारत्नाचा लाभ झाला आहे.
-
यांना पहिला मुलगा आहे, विल्यम्स यांची पत्नी डचेस ऑफ केंब्रिज केट मिडलटन यांनी स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.३४ वाजता मुलीस जन्म दिला असे केनसिंगटन पॅलेसने म्हटले आहे.
-
नवजात मुलीचे वजन ८ पौंड ३ औंस (३.७ किलो ) आहे.
-
-
वडील व डय़ुक ऑफ केंब्रिज युवराज विल्यम्स यावेळी उपस्थित होते.
-
डॉ. गाय थोर्प-बीस्टन यांनी केट मिडलटन यांच्या बाळंतपणाची सूत्रे घेतली होती.
-
प्रथेप्रमाणे बकिंगहॅम पॅलेस येथे मुलीच्या जन्माची घोषणा करण्यात आली.
-
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांना या घटनेचा ७ मेच्या सार्वत्रिक निवडणुकीत फायदा होण्याची आशा आहे.
-
त्यांनी देशाच्या वतीने शनिवारी त्यांना शुभेच्छा दिल्या.
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
फोटोः राजघराण्यातील ‘नन्ही परी’!
ब्रिटनच्या राजघराण्यातील युवराज विल्यम्स- केट मिडलटन या जोडप्यास कन्यारत्नाचा लाभ झाला आहे.
Web Title: Kate middleton prince william welcome baby princess