-
‘फाईट ऑफ द सेंच्युरी’ अर्था बॉक्सिंगच्या महामुकाबल्यात अमेरिकेच्या फ्लॉईड मेवेदरनं बाजी मारली. मेवेदरने फिलिपिन्सच्या मॅनी पॅकियाओचा पराभव केला.
-
अमेरिकेच्या लास वेगासमध्ये एमजीएम ग्रँड गार्डन अरेनात फिलिपाईन्सच्या मॅनी पॅकियाओ आणि अमेरिकेच्या फ्लॉइड मेवेदर या दोन वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर्समध्ये हा सामना झाला.
-
मेयवेदरला ११४२ कोटी रुपये व पखियाओला ७६१ कोटी रुपये मिळाले.
-
तसेच विजेत्याला ६.३४ कोटी रुपयांचा हिरेजडित बेल्ट मिळाला. मेवेदर जगातील सर्वाधिक कमाई करणारा बॉक्सर आहे.
-
मेवेदरची संपत्ती जवळपास २७ अब्ज रुपये आहे.
-
तर त्याच्याशी भिडणारा पॅक्वेची कमाई २२ अब्ज इतकी आहे.
-
आजवरच्या कारकीर्दीत ४८ लढतींमध्ये मेवेदर अजिंक्य राहिला आहे.
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
“मला १२ वर्षांचा मुलगा…”, रातोरात व्हायरल झाल्यावर गिरिजा ओकने शेअर केला Video, चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाली…