• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. mayweather wins richest fight ever

बॉक्सिंग विश्वाचा महानायक ‘मेवेदर’!

Updated: October 7, 2021 14:34 IST
Follow Us
  • 'फाईट ऑफ द सेंच्युरी' अर्था बॉक्सिंगच्या महामुकाबल्यात अमेरिकेच्या फ्लॉईड मेवेदरनं बाजी मारली. मेवेदरने फिलिपिन्सच्या मॅनी पॅकियाओचा पराभव केला.
    1/19

    ‘फाईट ऑफ द सेंच्युरी’ अर्था बॉक्सिंगच्या महामुकाबल्यात अमेरिकेच्या फ्लॉईड मेवेदरनं बाजी मारली. मेवेदरने फिलिपिन्सच्या मॅनी पॅकियाओचा पराभव केला.

  • 2/19

    अमेरिकेच्या लास वेगासमध्ये एमजीएम ग्रँड गार्डन अरेनात फिलिपाईन्सच्या मॅनी पॅकियाओ आणि अमेरिकेच्या फ्लॉइड मेवेदर या दोन वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर्समध्ये हा सामना झाला.

  • 3/19

    मेयवेदरला ११४२ कोटी रुपये व पखियाओला ७६१ कोटी रुपये मिळाले.

  • 4/19

    तसेच विजेत्याला ६.३४ कोटी रुपयांचा हिरेजडित बेल्ट मिळाला. मेवेदर जगातील सर्वाधिक कमाई करणारा बॉक्सर आहे.

  • 5/19

    मेवेदरची संपत्ती जवळपास २७ अब्ज रुपये आहे.

  • 6/19

    तर त्याच्याशी भिडणारा पॅक्वेची कमाई २२ अब्ज इतकी आहे.

  • 7/19

    आजवरच्या कारकीर्दीत ४८ लढतींमध्ये मेवेदर अजिंक्य राहिला आहे.

  • 8/19
  • 9/19
  • 10/19
  • 11/19
  • 12/19
  • 13/19
  • 14/19
  • 15/19
  • 16/19
  • 17/19
  • 18/19
  • 19/19

Web Title: Mayweather wins richest fight ever

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.