-
चेन्नई सुपरकिंग्जचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने गायलेल्या गाण्याच्या अनावरण समारंभाला महेंद्रसिंग धोनी त्याची पत्नी साक्षी आणि कन्या झिवाबरोबर उपस्थित होता. (छाया- पीटीआय)
-
धोनीची कन्या झिवाची प्रसारमाध्यमांतील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. (छाया- पीटीआय)
चेन्नई सुपरकिंग्जचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने गायलेल्या गाण्याच्या अनावरण समारंभाला महेंद्रसिंग धोनी त्याची पत्नी साक्षी आणि कन्या झिवाबरोबर उपस्थित होता. (छाया- पीटीआय) -
आयपीएलच्या सामन्यांसाठी महेंद्रसिंग धोनी सध्या पत्नी आणि मुलीला घेऊन सर्वत्र फिरत आहे. आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमातून धोनी आपल्या लेकीसाठी वेळ काढत आहे. (छाया- पीटीआय)
ड्वेन ब्राव्हो आणि ख्रिस गेल यांनीही धोनी आणि झिवासोबत छायाचित्र काढले. (छाया- पीटीआय) -
आयपीएलच्या सामन्यांसाठी महेंद्रसिंग धोनी सध्या पत्नी आणि मुलीला घेऊन सर्वत्र फिरत आहे. आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमातून धोनी आपल्या लेकीसाठी वेळ काढत आहे. (छाया- पीटीआय)
-
चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याची कन्या झिवासोबत चेन्नईच्या ड्रेसिंग रूममध्ये टिपलेले छायाचित्र. (छाया- ट्विटर)

असा अपघात कोणाच्याच नशिबी येऊ नये! हायवेवर ओव्हरटेक करायला गेला अन् क्षणार्धात झाला कारचा चुरा, थरारक VIDEO व्हायरल