-
कुख्यात गुंड अरूण गवळी याला सध्या मुलाच्या लग्नासाठी १५ दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर सोडण्यात आले आहे. तुरूंगातून सुटल्यानंतर अरूण गवळी मुंबईत दाखल झाला आहे. (छाया- प्रदीप दास)
-
अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या हिट अँड रन खटल्याचे केंद्रस्थान असलेल्या अमेरिकन बेकरीचे बुधवारी टिपण्यात आलेले छायाचित्र. (छाया- दिलीप कागडा)
-
मुंबईच्या वडाळा भागात बुधवारी दुपारी भर उन्हात ही दोन लहान मुले पाणी वाहून आणण्यासाठी अशाप्रकारे कष्ट करत होती. दिवसभरात तीन ते चारवेळा या मुलांना अशाप्रकारची कसरत करावी लागते. (छाया- प्रदीप दास)
-
पंढरपूरमधील सामान्य घरातील मुलीचा प्रथितयश लेखिका आणि अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास ‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ या कार्यक्रमात उलगडला. ‘दिशा डायरेक्ट’च्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (छाया- दिपक जोशी)
“आम्ही दोन दिवस तिथे…”, सलमान खानच्या फार्महाऊसवर राहिलेल्या अभिनेत्रीचं वक्तव्य