-
आसाममध्ये शुक्रवारी ४४व्या बोकुलोनी चारीलाई अंकालिक बिहू या कार्यक्रमानिमित्त महिला कलाकार बिहू नृत्य सादर करताना. (छाया- पीटीआय)
-
वानखेडेवरच्या घरच्या मैदानावर झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड मुंबई इंडियन्सने शनिवारी चेपॉकवर केली. या सामन्यादरम्यान सचिन तेंडुलकर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी संवाद साधताना. (छाया- पीटीआय)
-
अभिनेता सलमान खानला शुक्रवारी न्यायालयाकडून जामीन देण्यात येऊ नये, यासाठी निदर्शने करण्यात आली. ( छाया- अमित चक्रवर्ती)
-
कल्याण शहरातील रहिवासी भागात शुक्रवारी पाच फुटांचा साप आढळून आला. सर्पमित्र संदीप पंडित यांनी या सापाला पकडून सुरक्षित स्थळी सोडून दिले. (छाया- दिपक जोशी)
Dharmendra Health Update: Video – धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी