-

काळबादेवी दुर्घटनेत शहीद झालेले अग्निशमनदलाचे अधिकारी संजय राणे आणि महेंद्र देसाई यांना रविवारी अखेरचा निरोप देण्यात आला. (छाया – गणेश शिर्सेकर)
-
आजच्या मातृदिनाची तिला कल्पना असेल की नाही ठाऊक नाही कारण कामाच्या रगाड्यातून दोन क्षण उसंत मिळाल्यावर आपल्या पिल्लाला खेळवणे हे तिच्यासाठी रोजचेच आहे. मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर टिपण्यात आलेले हे छायाचित्र. (छाया-प्रदीप दास)
-
पटियाला येथील एका कार्यक्रमाला अभिनेत्री गोहर खान उपस्थिती होती. त्यावेळी तिच्यासोबत सेल्फी घेताना तरूणीचे टिपलेले छायाचित्र. (छाया-पीटीआय)
-
स्व-संरक्षण दलातील प्रकार-८९ या लढाऊ वाहनांनी केलेल्या आतषबाजीचे हे जपानच्या टोकियोमधील हे संग्रहीत छायाचित्र. (छाया-पीटीआय)
-
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी या चिमुकल्याने आपल्या डोक्यावर मस्त रंगीबेरंगी आणि आकर्षक टोपी चढवली आहे. (छाया-अमित चक्रवर्ती)
-
ग्रांट रोड येथील गावदेवी पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘योगा लाफ्टर थेरपी’ कार्यक्रमात पोलिसांना तणाव कमी करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले. (छाया-प्रशांत नाडकर)
११ मे २०१५
Web Title: 11 may