पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन देशांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारात पंतप्रधान मोदी चीनमध्ये दाखल झाले. -
या परदेश दौरा कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया या देशांना भेट देणार आहेत.
-
शियान येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर पारंपारिक चिनी नृत्याने पंतप्रधानांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.
-
यानंतर पंतप्रधानांनी शियान येथील चीनमधील प्रथम सम्राट क्विन शी हुआंग याच्या लष्कराची प्रतिकृती असलेल्या जगप्रसिद्ध “टेराकोटा वॉरियर्स‘ संग्रहालयास भेट दिली.

या संग्रहालयाच्या अभिप्राय वहीत आपला अभिप्राय नोंदविताना नरेंद्र मोदी.
प्रचंड पैसा, गाडी, नवा फ्लॅट…१०० वर्षांनंतर त्रिग्रही योगानं ‘या’ ३ राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात, पिढ्यान पिढ्या होणार समृद्ध