-
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन नृत्य अकादमी सुरू करण्याची घोषणा केली होती. मुंबई येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात तिने या अॉनलाईन अकादमीच्या अॅपचे अनावरण केले. (छाया- अमित चक्रवर्ती)

माधुरी दीक्षित उत्तम अभिनयाबरोबर नृत्यकौशल्यासाठी बॉलीवूड इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. (छाया- अमित चक्रवर्ती) -
तिच्या या ऑनलाईन अकादमीसाठीच्या मोबाईल अॅपद्वारे कलाकारांना त्यांच्या नृत्याचा व्हिडिओ अपलोड करता येणार आहे. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
हे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यामधून काहीजणांना प्रशिक्षणासाठी निवडण्यात येणार आहे.(छाया- अमित चक्रवर्ती)
-
निवड करण्यात आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना नृत्याचे मोफत शिक्षण दिले जाणार आहे. (छाया- अमित चक्रवर्ती)

या कार्यक्रमाला प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान, निर्माते सुभाष घई आणि अभिनेता जॉकी श्रॉफ हे उपस्थित होते. (छाया- अमित चक्रवर्ती) -
यावेळी उपस्थितांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
या कार्यक्रमाला प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान, निर्माते सुभाष घई आणि अभिनेता जॉकी श्रॉफ हे उपस्थित होते. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
माधुरी दीक्षितनेही यावेळी आपल्या नृत्याची झलक पेश केली. (छाया- अमित चक्रवर्ती)
-

माधुरी दीक्षितचे पती श्रीराम नेने हेदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. (छाया- अमित चक्रवर्ती) -
माधुरी दीक्षितनेही यावेळी आपल्या नृत्याची झलक पेश केली. (छाया- अमित चक्रवर्ती)
रोहित-विराट संघात नाही, अभिषेक शर्माची निवड तर तिलक वर्मा कर्णधार, ‘या’ वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा