
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट राइडर्समध्ये गुरुवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्याला बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन उपस्थित होते. (छाया सौजन्यः बीसीसीआय/ आयपीएल) यावेळी मेगास्टार अमिताभ बच्चन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी एकमेकांची भेट घेतली. (छाया सौजन्यः बीसीसीआय/ आयपीएल) नुकताच अमिताभ यांचा पीकू हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला सर्वांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. (छाया सौजन्यः बीसीसीआय/ आयपीएल) वय हा निव्वळ आकडा आहे, हे अमिताभ यांच्याकडे पाहिल्यावर कळते. चाहत्यांसह खेळाडूंना चिअर करताना अमिताभ. (छाया सौजन्यः बीसीसीआय/ आयपीएल) पीकू मधील अमिताभ यांची सहअभिनेत्री दीपिका पदुकोणही उपस्थित होती. (छाया सौजन्यः बीसीसीआय/ आयपीएल) इरफान खान. (छाया सौजन्यः बीसीसीआय/ आयपीएल) पीकू चित्रपटातील कलाकार. (छाया सौजन्यः बीसीसीआय/ आयपीएल) हरभजनसिंगची तथाकथित प्रेयसी गीता बसरादेखील उपस्थित होती. (छाया सौजन्यः बीसीसीआय/ आयपीएल) -
गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट राइडर्सवर पाच धावांनी विजय मिळविला. (छाया सौजन्यः बीसीसीआय/ आयपीएल)
वानखेडेवर दोन दिग्गज!
Web Title: When legends sachin tendulkar and amitabh bachchan met at wankhede