
महाराष्ट्र कबड्डी लीगची पत्रकार परिषद गुरुवारी मुंबईत पार पडली. (छायाः अमित चक्रवर्ती) हल्ला झालेल्या काबूलच्या हॉटेलबाहेर गुरुवारी बंदोबस्त वाढवण्यात आला. (छायाः पीटीआय) -
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणावत आणि आर माधवन यांनी त्यांच्या आगामी ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ चित्रपटाची गुरगाव येथे प्रसिद्धी केली. (छायाः पीटीआय)
६८ व्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘टेल ऑफ टेल्स’ या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायेक आणि दिग्दर्शक मॅटिओ गारोने. (छायाः पीटीआय) अहमदाबादमध्ये साबरमती नदी स्वच्छतेसाठी उतरलेले काँग्रेस कार्यकर्ते. (छायाः पीटीआय) नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर फ्रेंच पर्यटकांना आर्मीने सुरक्षित स्थळी पोहचविले. (छायाः पीटीआय) मुंबईतील वाढत्या तापमानामुळे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डोक्यावरून खुर्ची घेऊन जाताना एक नागरिक. (छायाः पीटीआय)
१५ मे २०१५
Web Title: 15 may