-

दार्जिलिंग
-
गंगटोक
-
गोवा
-
कोडाईकनाल
-
महाबळेश्वर
-
मनाली
-
मुनार
-
उटी
-
शिमला
-
श्रीनगर
भारतातील टॉप १० हॉलिडे डेस्टिनेशन्स
सध्या सुट्टीचा हंगाम असल्याने अनेकजण सुट्टीत फिरायला कुठे जायचे याचा विचार करत असतील. वर्षभराचा थकवा घालवण्यासाठी किंवा आगामी वाटचालीसाठी मनाला तजेला मिळावा, यासाठी सुट्ट्यांचे जोरदार बेत आखले जात आहेत. मात्र, नक्की कुठे फिरायला जायचे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असेल. त्यामुळे भारतात फिरायला जायचे, असेल या ठिकाणांचा नक्की विचार करा.
Web Title: Top 10 holiday destinations in india