
महाकबड्डी लीगमध्ये पहिल्या दिवशीचाच कित्ता दुसऱ्या दिवशी गिरवण्यात आला. बारामती हरिकेनने पुरुषांमध्ये आणि ठाणे टायगर्सने महिलांमध्ये सामना जिंकून शानदार सलामी नोंदवली. . (छायाः दिलीप कागडा) 
अंधेरी परिसरातील वीरा देसाई मार्गावरील फाऊंड आयडिया स्टुडिओला शनिवारी सकाळी आग लागली. हा स्टुडिओ एका व्यावसायिक इमारतीमध्ये आहे. (छायाः दिलीप कागडा) 
कडक उन्हाळ्यात गळा सुकल्यावर पोपटाने नळातून झिरपणा-या पाण्याने तहान भागवली. (छायाः पीटीआय) 
‘वेलकम टू कराची’ या चित्रपटाच्या प्रसिद्धी दरम्यान पाणीपुरीचा आस्वाद घेताना बॉलीवूड कलाकार लॉरेन आणि जॅकी भगनानी. (छायाः पीटीआय)
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक