
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिचा प्रियकर आणि क्रिकेटपटू विराट कोहली हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेअर डेव्हिल यांच्यात झालेल्या सामन्यावेळी एकत्र दिसले. (छायाः पीटीआय) रॉयल चॅलेंजर्सच्या ड्रेसिंग रुमबाहेर हे प्रेमीयुगुल गप्पा मारताना दिसले. (छायाः पीटीआय) -
पावसाच्या व्यत्ययामुळे विजय मिळवता आला नसला तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने मात्र एका गुणाच्या आधारे ‘प्ले-ऑफ’मधली स्थान निश्चित केले आहे. (छायाः पीटीआय) -
अनुष्काचे ‘विराट’प्रेम
Web Title: Anushka sharma cheers for boyfriend virat kohlis rcb