
दादरसारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेली दादर चौपाटी सध्या स्वच्छता, साफसफाईच्या अभावी कचरा, दरुगधी, भटकी कुत्री आणि चोरांचे माहेरघर बनू लागले आहे. (छायाः दिलीप कागडा) -
‘द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (आयसीएसई) मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात मुंबईची अनन्या पटवर्धन आणि नवी मुंबईच्या तेझान साहू या दोन्ही विद्यार्थ्यांनी देशात सर्वाधिक गुण पटकाविले आहेत. (छायाः दिलीप कागडा)

दक्षिणकोरिया दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष पार्क ग्युन-हे. (छायाः पीटीआय)
Video : धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी