-

नवी दिल्ली येथे सुरू असणाऱ्या ‘स्मार्ट सिटी एक्स्पो २०१५’ मध्ये स्वीडनतर्फे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली ही गाडी. (छाया- पीटीआय)
-
गेली दोन वर्षे भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी झगडणारा अनुभवी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगचे बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे भज्जी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथे एका चाहतीबरोबर सेल्फी काढताना हरभजन सिंग. (छाया- वसंत प्रभू)
-
यंदा राज्यात मान्सुनचे आगमन नेहमीपेक्षा लवकर होणार आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या खाडीतील ही बोट सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असताना. ( छाया- नरेंद्र वास्कर)
-
भारतीय सैन्यदलाच्या जालंधर येथे सुरू असलेल्या ‘अग्नीबाण’ या प्रशिक्षण शिबिरातील दृश्य. (छाया- पीटीआय)
२१ मे २०१५
Web Title: 21 may