-

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ३५ खणखणीत षटकार ठोकले आहेत.
-
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील किरॉन पोलार्ड याने आतापर्यंत २५ षटकार लगावले आहेत.
-
चेन्नई सुपरकिंग्जचा सलामीवीर ब्रेण्डन मॅक्क्युलमने २३ षटकार ठोकले.
-
बंगळुरू संघाच्या एबी डीव्हिलियर्स २२ षटकारांसह सध्या टॉप १० षटकार ठोकणाऱया खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार आणि युवा क्रिकेटपटू विराट कोहलीने २२ षटकार ठोकले.
-
सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने यंदाच्या मोसमात २१ षटकार लगावले.
-
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सलामीवर श्रेयस अय्यरने २१ खणखणीत षटकार ठोकले.
-
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या डेव्हिड मिलर देखील २१ षटकारांसह यादीत आठव्या स्थानावर आहे.
-
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघनायक जे पी ड्युमिनीने २० षटकार लगावले आहेत.
-
मुंबई इंडियन्सचा संघनायक रोहित शर्माने आयपीएळच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत १९ षटकार लगावले आहेत.
आयपीएलचे टॉप १० ‘सिक्सर किंग्ज’..
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सर्वाधिक षटकार लगावलेल्या टॉप १० खेळाडूंवर एक नजर..
Web Title: Top 10 six hitters in ipl