
‘दिल धडकने दो’ चित्रपटाचे कलाकार प्रमोशच्या निमित्ताने गुडगावमध्ये एकत्र आले होते.. (छाया – मनोज कुमार) -
अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंगची एक झलक.. (छाया – मनोज कुमार)
-
प्रियांका चोपडा आणि अनुष्का शर्मा.. (छाया – मनोज कुमार)
-
चित्रपटामध्ये आयेशा मेहेरा हे पात्र साकारणारी प्रियांका चोपडा.. (छाया – मनोज कुमार)
-
तरुण कलाकारांना नृत्याचे धडे देताना अनिल कपूर.. (छाया – मनोज कुमार)
-
रणवीर सिंग अनिल कपूरला साथ देतानाचा क्षण.. (छाया – मनोज कुमार)
-
रणवीर आणि फरहान नृत्य सादर करताना.. (छाया – मनोज कुमार)
-
प्रियांका आणि अनुष्का फरहान आणि ऱणवीरला साथ देतानाचा क्षण.. (छाया – मनोज कुमार)
-
स्माईल प्लिझ..(छाया – मनोज कुमार)
Video : धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी