
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आयफा पुरस्कारासाठी बॉलीवूड सेलिब्रेटी रवाना झाले आहेत.जॅकलीन फर्नांडिस, बिपाशा बसू, अर्जुन कपूर, परिणीती चोप्रा आणि अन्य काही सेलिब्रेटींची विमानतळावर टिपलेली छायाचित्रे 
जॅकलीन फर्नांडिस 
आपल्या चाहत्यांना हात दाखविताना जॅकलीन. 
परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर 
परिणीतीसह मस्ती करताना अर्जुन 
बिपाशा बसू 
रितेश, जेनेलिया आणि त्यांचा चिमुरडा रिआन देशमुख 
पुल्कित शर्मा आणि पत्नी श्वेता 
लॉरेन गॉटलिब 
लॉरेन गॉटलिबसह सेल्फि काढताना तिचे छोटे चाहते 
अदिती राव हैद्री 
आर माधवन आणि त्याची पत्नी सरिती बिर्जे 
बेबी डॉल आणि चिटीया कलियाची गायिका कनिका कपूर आणि तिची आई 
आफताब शिवदासानी आणि पत्नी निन 
टीव्ही अभिनेता करण टॅकर 
गुलशन ग्रोवर 
दिग्दर्शक डेविड धवन -
फराह खानचा पती आणि निर्माता शिरिष कुंदर
Video : धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी