
प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो झलक दिखला जाचे आठवे पर्व लवकरचं सुरु होणार आहे. यावेळच्या सिझनमध्ये केवळ नवे स्पर्धकचं नाही तर परिक्षकही नवे दिसणार आहेत. माधुरी दीक्षितच्या ऐवजी शाहिद कपूर तर नृत्यकार-दिग्दर्शक रेमो डिसोझाच्या जागी नृत्यकार गणेश हेगडे जागा घेत आहे. झलक दिखला जा ८च्या स्पर्धकांवर एक झलक टाकूया. -
विविआन डिसेना
-
शमिता शेट्टी
-
कविता कौशिक
-
सरगुन मेहता
-
सनाया इराणी
-
पार्थ समथान
-
दीपिका मदान
-
आशिष चौधरी
-
राधिका मदान
प्रचंड पैसा, गाडी, नवा फ्लॅट…१०० वर्षांनंतर त्रिग्रही योगानं ‘या’ ३ राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात, पिढ्यान पिढ्या होणार समृद्ध