“न्यायालयावर विशिष्ट गटाचा दबाव…”, हरीश साळवे यांच्यासह ६०० वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र
यू मुंबाची विजयी मिरवणूक ट्रेनमधून
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामात विजेता ठरलेल्या यू मुंबा संघाची सोमवारी मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळ यू मुंबाच्या संघाने चर्चगेटपर्यंतचा प्रवास चक्क ट्रेनने केला. चर्चगेट रेल्वे स्थानकावर यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमारला संघ सहकाऱ्यांनी उचलून घेतले. (छाया- दिलीप कागडा)
Web Title: Pro kabaddi u mumba victory celebration
संबंधित बातम्या
टाकी रिकामी न करता फक्त ५ मिनिटांत काढून टाका गाळ; आत उतरण्याचीही गरज नाही, पाहा जुगाडू Video
शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नेत्याचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा
भाजपाच्या राम नाईकांचा दणदणीत पराभव केलेला गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत
करिश्मा आणि करीना कपूर शिवसेनेत प्रवेश करण्याची चिन्हं, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेणार?