आपण सहलीला जायाचं म्हटलं की नयनरम्य अशा ठिकाणांचा सर्वप्रथम विचार करतो. पण तुम्ही कधी जिथे ज्वालामुखी आहेत त्या स्थळी जाण्याचा विचार तरी मनात आणला आहे का? नाही ना. अशाचं ११ ज्वालामुखी असलेल्या स्थळी तुम्ही तुमची पुढची सहल काढू शकता. अरेनाल ज्वालामुखी, कोस्टा रिका डायमंड हेड, हवाई माउन्ट किलीमंजारो, तांझानिया माउन्ट पेले, मार्टिनिक माउन्ट वेसूवियस, इटली विलॅरिका ज्वालामुखी, चिली माउन्ट किल्हुवेआ , हवाई हॅलेकला विवर, हवाई माउन्ट फुजी, जपान माउन्ट रेनिर, वॉशिंग्टन बारोरबंगा, आइसलँड
सहलीचे नवे ठिकाण ‘ज्वालामुखी’
Web Title: Light up 11 volcanoes you can visit on your next trip