कलाकार, खेळाडू आणि राजकारण्यांच्या घरी बाप्पाचे आगमन
- 1 / 12
नाना पाटेकरचा गणपती नेहमीच बॉलीवूडकर आणि सामांन्यांच्या चर्चेचा विषय असतो.
- 2 / 12
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि तुषार कपूर घरच्या गणरायाची पूजा करताना.
- 3 / 12
बॉलीवूड अभिनेता विवेक ऑबेरॉय आपल्या गणपतीसोबत.
- 4 / 12
अभिनेत्री तनाझ आणि बख्तियार यांच्या घरीही गणपतीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
- 5 / 12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखिल आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.
- 6 / 12
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या घरच्या गणपतीची पूजा करताना.
- 7 / 12
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरीही गणपतीचे मोठ्या थाटात आगमन झाले.
- 8 / 12
अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी घरातल्या गणपतीसमवेत.
- 9 / 12
पंकजा मुंडे यांनीही आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.
- 10 / 12
खान खानदानाचा गणपतीबीबत नेहमीच सगळ्यांना उत्सुकता असते.
- 11 / 12
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा गणरायाची पूजा करतान.
- 12 / 12
अभिनेत्री माधुरी दिक्षित घरच्या गणपतीसोबत.