• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 90th akhil bhartiya sahitya sammelan started in dombivali

डोंबिवलीत साहित्यिकांची मांदियाळी

डोंबिवलीत ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

February 3, 2017 18:07 IST
Follow Us
  • डोंबिवलीत ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उत्साहात सुरुवात झाली आहे. (छाया सौजन्य- दीपक जोशी)
    1/

    डोंबिवलीत ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उत्साहात सुरुवात झाली आहे. (छाया सौजन्य- दीपक जोशी)

  • 2/

    साहित्य संमेलनाच्या निमित्ताने डोंबिवलीत साहित्यिकांची मांदियाळी पाहायला मिळते आहे. (छाया सौजन्य- दीपक जोशी)

  • 3/

    विचाराने आधुनिक होताना परंपरा जपणाऱ्या मुलींचा साहित्य संमेलनातील सहभाग लक्ष वेधून घेणारा आहे. (छाया सौजन्य- दीपक जोशी)

  • 4/

    माणसाला वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या ग्रंथांच्या मिरवणुकीत अनेकांनी उत्साहाने सहभाग घेतला. (छाया सौजन्य- दीपक जोशी)

  • 5/

    आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता जितकी आवश्यक, तितकीच मनावरील जळमटे दूर होणेदेखील आवश्यक, हा संदेश या दिंडीतून देण्यात आला. (छाया सौजन्य- दीपक जोशी)

  • 6/

    नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असा संदेश या चिमुरड्यांनी उपस्थितांना दिला. (छाया सौजन्य- दीपक जोशी)

  • 7/

    अखिल भारतीय साहित्य संमेलनातील क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह तरुणींना आवरता आला नाही. (छाया सौजन्य- दीपक जोशी)

  • 8/

    जमाना ई-बुकचा असला तरी पुस्तके विकत घेणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही आणि तरुणाईदेखील याला अपवाद नाही. (छाया सौजन्य- दीपक जोशी)

Web Title: 90th akhil bhartiya sahitya sammelan started in dombivali

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.