16 December 2017

News Flash

सचिन तेंडुलकर आणि आदित्य ठाकरेंनी बॅण्डस्टॅण्डला केली साफसफाई

 • युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर सोबत आज (मंगळवारी) पहाटे मुंबईमधील बॅण्डस्टॅण्ड येथील समुद्र किनारी स्वच्छता मोहिमेअंतर्गत साफसफाई केली. यावेळी सचिनचा मुलगा अर्जूनही साफसफाईमध्ये सहभागी झाला.

  युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर सोबत आज (मंगळवारी) पहाटे मुंबईमधील बॅण्डस्टॅण्ड येथील समुद्र किनारी स्वच्छता मोहिमेअंतर्गत साफसफाई केली. यावेळी सचिनचा मुलगा अर्जूनही साफसफाईमध्ये सहभागी झाला.

 • यावेळी खासदार असणाऱ्या सचिनने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत मोहिमेचा लोगो आणि ब्रीदवाक्य असणारे टीशर्ट घातले होते.

  यावेळी खासदार असणाऱ्या सचिनने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत मोहिमेचा लोगो आणि ब्रीदवाक्य असणारे टीशर्ट घातले होते.

 • यावेळी खासदार असणाऱ्या सचिनने आणि त्याचा मुलगा अर्जूनने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत मोहिमेचा लोगो आणि ब्रीदवाक्य असणारे टीशर्ट घातले होते.

  यावेळी खासदार असणाऱ्या सचिनने आणि त्याचा मुलगा अर्जूनने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत मोहिमेचा लोगो आणि ब्रीदवाक्य असणारे टीशर्ट घातले होते.

अन्य फोटो गॅलरी