-
आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जीडीपी आकडेवारीवर शंका उपस्थित केली होती.
-
राजन यांनी जीडीपीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांनी टीका करत, “रघुराम राजन आता निराशावादी झाले आहेत, असे म्हटले होते.”
-
रघुराम राजन यांनी अर्थशास्त्र, जागतिक वित्त आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे भविष्य या विषयांवर अनेक अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली आहेत.
-
या पार्श्वभूमीवर अर्थतज्ज्ञ आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आर्थिक विषयांवर लिलिलेल्या पुस्तकांचा आणि त्यामध्ये त्यांनी मांडलेल्या आर्थिक मुद्द्यांचा आढावा घेऊया.
-
रघुराम राजन यांनी या पुस्तकात सरकारी संस्था, बाजारपेठ आणि समाज यांच्यातील असंतुलनावर चर्चा केली असून, स्थानिकांच्या सक्षमिकरणाच्या गरजेवर भाष्य केले आहे.
-
रघुराम राजन यांनी या पुस्तकात सरकारी संस्था, बाजारपेठ आणि समाज यांच्यातील असंतुलनावर चर्चा केली असून, स्थानिकांच्या सक्षमिकरणाच्या गरजेवर भाष्य केले आहे.
-
रघुराम राजन या पुस्तकाचे सहलेखक आहेत. या पुस्तकत असा युक्तिवाद केला आहे की, प्रस्थापित आर्थिक संस्था आणि मक्तेदारीमुळे मुक्त बाजारपेठांना धोका निर्माण झाला आहे.
-
रघुराम राजन यांनी या पुस्तकात सरकारी संस्था, बाजारपेठ आणि समाज यांच्यातील असंतुलनावर चर्चा केली असून, स्थानिकांच्या सक्षमिकरणाच्या गरजेवर भाष्य केले आहे.
-
रघुराम राजन या पुस्तकाचे सहलेखक आहेत. या पुस्तकामध्ये इनोव्हेशन आणि उच्च-कौशल्य सेवांवर आधारित भारतासाठीच्या एका नवीन विकास आराखड्याचा आढावा घेण्यात आला आहे. (All Photos: PTI)
४ दिवसांनी ‘या’ ४ राशींची लागणार लॉटरी! बुधाच्या उदयाने सुरू होणार अच्छे दिन, धनसंपत्ती अन् सोन्याने भरेल तिजोरी