-
भारताचा अष्टपैलू खेळाडू रॉबीन उथप्पाचा नुकताच छोटेखानी विवाह सोहळा पार पडला. शीतल गौतमसोबत उथप्पाने आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली.
-
रॉबीन आणि त्याची पत्नी शीतल. (छाया- ट्विटर)
-
रॉबीनचा मित्रपरिवार देखील त्याच्या लग्नाला उपस्थित होता. (छाया- ट्विटर)
-
मुंबईकर खेळाडू धवल कुलकर्णी देखील विवाह बंधनात अडकला. (ट्विटर)
-
मैत्रिण श्रद्धा खरपुडे हिच्यासोबत धवलचा महाराष्ट्रीय पारंपारिक पद्धतीत शुभमंगल झाले. (छाया- ट्विटर)
-
मागील वर्षी जून महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता.

गडगंज श्रीमंती लाभणार, मंगळ करणार शनीच्या नक्षत्रात प्रवेश; ‘या’ तीन राशींची होणार चांदी