24 November 2017

News Flash

राष्ट्रपती भवनात रंगलेल्या खेलरत्न पुरस्कार सोहळ्याची क्षणचित्रे

 • हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. २९ ऑगस्टला राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. याप्रसंगी बास्केटबॉलपटू प्रशांती सिंह आणि महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर सेल्फी घेताना.

  हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. २९ ऑगस्टला राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. याप्रसंगी बास्केटबॉलपटू प्रशांती सिंह आणि महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर सेल्फी घेताना.

 • खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांव्यतिरीक्त निता अंबानी यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला.

  खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांव्यतिरीक्त निता अंबानी यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला.

 • भारतीय हॉकीसंघाचा माजी कर्णधार सरदार सिंह आणि पॅरालिम्पीकपटू देवेंद्र झाजरिया यांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.

  भारतीय हॉकीसंघाचा माजी कर्णधार सरदार सिंह आणि पॅरालिम्पीकपटू देवेंद्र झाजरिया यांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.

 • गुरमित राम रहीम प्रकरणात लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे हरमनप्रीत कौरला या सोहळ्याला हजेरी लावता आली नाही. मात्र प्रशांती सिंह आणि तिच्या आईने हरमनप्रीतला खास तयारी करुन दिली.

  गुरमित राम रहीम प्रकरणात लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे हरमनप्रीत कौरला या सोहळ्याला हजेरी लावता आली नाही. मात्र प्रशांती सिंह आणि तिच्या आईने हरमनप्रीतला खास तयारी करुन दिली.

 • क्रिकेटच्या मैदानात उंच षटकार खेचणाऱ्या हरमनप्रीतची साडी नेसताना मात्र चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी प्रशांती सिंह आणि तिच्या आईच्या मदतीने हरमनप्रीतने साडी योग्य पद्धतीने नेसली आणि हरमनप्रीतचा जीव भांड्यात पडला.

  क्रिकेटच्या मैदानात उंच षटकार खेचणाऱ्या हरमनप्रीतची साडी नेसताना मात्र चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी प्रशांती सिंह आणि तिच्या आईच्या मदतीने हरमनप्रीतने साडी योग्य पद्धतीने नेसली आणि हरमनप्रीतचा जीव भांड्यात पडला.

 • बॉक्सर एल. देवेंद्रो याचाही अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला.

  बॉक्सर एल. देवेंद्रो याचाही अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला.

 • कुस्तीपटू सत्यव्रत कादियानलाही रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

  कुस्तीपटू सत्यव्रत कादियानलाही रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

अन्य फोटो गॅलरी