22 November 2017

News Flash

World XI संघाचं पाकिस्तानात जंगी स्वागत, खास रिक्षांमधून मैदानात फेरफटका

 • तब्बल ८ वर्षांनी पाकिस्तानात आंतराष्ट्रीय क्रिकेटचं आगमन झालं आहे. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्याआधी पाहुण्या संघाचं लाहोरच्या गदाफी स्टेडीयममध्ये खास स्वागत करण्यात आलं.

  तब्बल ८ वर्षांनी पाकिस्तानात आंतराष्ट्रीय क्रिकेटचं आगमन झालं आहे. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्याआधी पाहुण्या संघाचं लाहोरच्या गदाफी स्टेडीयममध्ये खास स्वागत करण्यात आलं.

 • ओपन रिक्षामध्ये बसत World XI संघाच्या खेळाडूंनी मैदानात फेरफटका मारला.

  ओपन रिक्षामध्ये बसत World XI संघाच्या खेळाडूंनी मैदानात फेरफटका मारला.

 • हा सामना पहायला पाकिस्तानमधील नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. या तिन्ही सामन्यांसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तब्बल १० हजार पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत.

  हा सामना पहायला पाकिस्तानमधील नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. या तिन्ही सामन्यांसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तब्बल १० हजार पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत.

 • पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने ५ गड्यांच्या मोबदल्यात १९७ धावा केल्या. बाबर आझमने ८६ धावा केल्या, तर World XI संघाकडून थिसारा परेराराने सर्वाधिक २ बळी घेतले.

  पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने ५ गड्यांच्या मोबदल्यात १९७ धावा केल्या. बाबर आझमने ८६ धावा केल्या, तर World XI संघाकडून थिसारा परेराराने सर्वाधिक २ बळी घेतले.

 • प्रत्युत्तरादाखल World XI संघ १७७ धावा करु शकला. पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने २० धावांनी विजय मिळवला.

  प्रत्युत्तरादाखल World XI संघ १७७ धावा करु शकला. पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने २० धावांनी विजय मिळवला.

अन्य फोटो गॅलरी