16 December 2017

News Flash

कांगारुंवरच्या विजयानंतर भारतीय संघाचं सेलिब्रेशन

 • Indian cricket captain Virat Kohli, center, with his teammates pose after winning the one day international series against Australia in Nagpur, India, Sunday, Oct. 1, 2017. (AP Photo/Rajanish Kakade)

  भारताच्या विजयाचा महत्वाचा शिल्पकार अजिंक्य रहाणेसोबत भारताचा कर्णधार विराट कोहली. अजिंक्य रहाणेने या मालिकेत सलग ४ सामन्यात अर्धशतकं झळकावलं.

 • मालिकावीराचा किताब मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना हार्दिक पांड्या. हार्दिकने या मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीतही आपलं कौशल्य दाखवलं.

  मालिकावीराचा किताब मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना हार्दिक पांड्या. हार्दिकने या मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीतही आपलं कौशल्य दाखवलं.

 • प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या सांगण्यावरुन पांड्याला फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. या संधीचा पांड्यानेही पुरेपूर फायदा उचलला.

  प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या सांगण्यावरुन पांड्याला फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. या संधीचा पांड्यानेही पुरेपूर फायदा उचलला.

 • केदार जाधव महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्यासोबत. केदार जाधवनेही महत्वाच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडण्यात महत्वाची कामगिरी बजावली.

  केदार जाधव महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्यासोबत. केदार जाधवनेही महत्वाच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडण्यात महत्वाची कामगिरी बजावली.

 • Nagpur: Indian player Hardik Pandy takes selfie with wicketkeeper MS Dhoni as they celebrate their victory during the 5th and final ODI cricket match against Australia at Vidarbha Cricket Association Stadium, Jamtha, Nagpur on Sunday. India defeated Australia by 7 wickets to win the series 4-1. PTI Photo by Gurinder Osan(PTI10_1_2017_000250B) *** Local Caption ***

  मालिकावीराचा किताब मिळाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत सेल्फीमध्ये गुंग झालेला हार्दिक पांड्या.

 • हार्दिक पांड्या, महेंद्रसिंह धोनी आणि इतर सहकारी विजयाचं सेलिब्रेशन करताना.

  हार्दिक पांड्या, महेंद्रसिंह धोनी आणि इतर सहकारी विजयाचं सेलिब्रेशन करताना.

 • Nagpur: Indian cricket team captain Virat Kohli, wicketkeeper MS Dhoni and Hardik Pandya, celebrate their victory during the 5th and final ODI cricket match against Australia at Vidarbha Cricket Association Stadium, Jamtha, Nagpur on Sunday. India defeated Australia by 7 wickets to win the series 4-1. PTI Photo by Gurinder Osan(PTI10_1_2017_000249B)

  पारितोषिक वितरण समारंभावेळी धोनी आणि पांड्यासोबत हास्यविनोदात रंगलेला भारताचा कर्णधार विराट कोहली.

अन्य फोटो गॅलरी