-
बांगलादेशने भारतावर ७ गडी राखून विजय मिळवला.
-
मुश्फिकुर रहीमने ४३ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ६० धावा केल्या.
-
सौम्या सरकारने १ चौकार आणि २ षटकार खेचत ३५ चेंडूत ३९ धावा केल्या.
-
मोहम्मद नईमने २ चौकार आणि १ षटकार लगावत २८ चेंडूत २६ धावा केल्या.
-
शफिऊल इस्लामने ४ षटकात ३६ धावा दिल्या पण रोहित शर्मा आणि ऋषभ पंत हे २ महत्त्वाचे बळी टिपले.
-
अफीफ होसेनने ३ षटकात ३.६६ च्या सरासरीने अतिशय कंजुषपणे गोलंदाजी करत ११ धावा देऊन १ बळी टिपला.
Rohit Sharma Reaction: आभाळाकडे डोळे अन्…, रोहित शर्मा भारतीय महिला संघ वर्ल्ड चॅम्पियन होताच झाला भावुक; प्रतिक्रिया होतेय व्हायरल