भारताचा सर्वोत्तम एकदिवसीय संघ; या खेळाडूंना मिळालं स्थान!
- 1 / 15
भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल यांनी भारताचा सर्वोत्तम एकदिवसीय संघ निवडला आहे.
- 2 / 15
अभिनेत्री नेही धुपिया हिच्या 'नो फिल्टर नेहा' या शोमध्ये कपिल देव यांनी आपल्या सर्वोत्तम ११ भारतीय खेळाडूची निवड केली आहे.
- 3 / 15
कपिल देव यांनी यष्टीरक्षक म्हणून एम. एस धोनीची निवड केली आहे. कपिल देव धोनीचे कौतुक करतान म्हणाले, धोनीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्याची कामगिरी अविश्वसनीय आहे. कपिल देव यांच्यात मते धोनीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आतापर्यंतचा तो सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज आणि कर्णधार आहे.
- 4 / 15
कपिल देव यांच्या संघात सौरव गांगुली, रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि शामी यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश नाही... पाहूयात कसा आहे कपिल देव यांचा संघ...
- 5 / 15
सचिन तेंडुलकर
- 6 / 15
विरेंद्र सेहवाग
- 7 / 15
विराट कोहली
- 8 / 15
राहुल द्रविड
- 9 / 15
युवराज सिंह
- 10 / 15
एम. एस. धोनी
- 11 / 15
हरभजन सिंह
- 12 / 15
अनिल कुंबळे
- 13 / 15
झहिर खान
- 14 / 15
जवागल श्रीनाथ
- 15 / 15
जसप्रीत बुमराह