विराटपेक्षा महागडं आहे युवराजचं घर, पाहा फोटो
- 1 / 10
Yuvraj Singh House : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आपल्या खेळाप्रमाणेच आपल्या लाइफस्टाइलमुळेही चर्चेत असतो. युवराज सिंगचं मुंबईतील घर आलिशान आहे.... पाहूयात युवराजच्या घरातील फोटो...
- 2 / 10
युवराज पत्नी हेजलसह मुंबईतील वरळीच्या ओंकार1973 टॉवर्समधील अपार्टमेंटमध्ये राहत आहे.
- 3 / 10
युवराजचं आलिशान घर ओंकार अपार्टमेंटमधील सी विगमध्ये २९ व्या मजल्यावर आहे.
- 4 / 10
याच इमारतीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचेही घर आहे. विराट कोहलीचं अपार्टमेंट ३५ व्या मजल्यावर आहे.
- 5 / 10
युवराज सिंगने संपूर्ण २९ वा मजला खरेदी केला आहे. यामध्ये दोन फ्लॅट आहेत.
- 6 / 10
युवराज सिंगने २०१५ मध्ये ६४ कोटी रुपयांना हे अपार्टमेंट खरेदी केलं होतं.
- 7 / 10
युवराजच्या घराची किंमत विराट कोहलीच्या घरापेक्षा दुप्पट आहे. विराट कोहलीच्या घराची किंमत ३० कोटी असल्याचं बोललं जात आहे.
- 8 / 10
वरळीतील या आलिशान घरात युवराज पत्नी हेजलसह राहतोय.
- 9 / 10
युवराज सिंग यानं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
- 10 / 10
सर्व फोटो युवराज सिंग याच्या इन्स्टाग्रम पेजवरुन घेतले आहेत.