ICC च्या कसोटी संघाचं विराटकडे कर्णधारपद, पाहा कोणाला मिळाली संधी
- 1 / 12
आयसीसीनं टी-२० आणि एकदिवसीय प्रमाणेच कसोटीमधील २०१० ते २०१० या दशकातील सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड केली आहे. आयसीसीनं निवडलेल्या संघात सर्वाधिक खेळाडू इंग्लंड संघातील आहेत. पण या संघाचं नेतृत्व विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं आहे. पाहूयात आयसीसीनं निवडलेले कसोटीतील सर्वोत्तम ११ खेळाडू....
- 2 / 12
अॅलिस्टर कूक
- 3 / 12
डेव्हिड वॉर्नर
- 4 / 12
केन विल्यमसन
- 5 / 12
विराट कोहली (कर्णधार)
- 6 / 12
स्टिव्ह स्मिथ
- 7 / 12
कुमार संगाकारा (यष्टीरक्षक)
- 8 / 12
बेन स्टोक
- 9 / 12
आर. अश्विन
- 10 / 12
डेल स्टेन
- 11 / 12
स्टुअर्ट ब्रॉड
- 12 / 12
जेम्स अँडरसन