गुरुवार, १९ मे, २०२२
  • English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • आयपीएल
    • क्रीडा
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
  • विश्लेषण
  • लाइफस्टाइल
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • ट्रेंडिंग
  • उद्धव ठाकरे
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय राऊत
  • शरद पवार
  • नवनीत राणा
  • करोना वायरस
  • युक्रेन युध्द
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • निवडणूक २०२२
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल २०२२
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • संपादकीय
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
    • पहिली बाजू
    • लाल किल्ला
    • उलटा चष्मा
    • समोरच्या बाकावरून
    • बुकमार्क
    • अन्यथा
    • चतु:सूत्र
    • स्वरावकाश
    • अद्वयबोध
    • विशेष लेख
    • लोकमानस
  • लाइफस्टाइल
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • Privacy Policy
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
आवर्जून वाचा
चांगभलं : रंगभूमीच्या सेवेत संहिता पेढी, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा उपक्रम
चावडी : सहावा कोण ?
अन्वयार्थ  : पाण्याचे सत्ताकारण
चतु:सूत्र (गांधीवाद) : आदर्श वास्तवात उतरतात तेव्हा...

  1. Home
  2. Photos
  3. sports gallery
  4. top five cricket and personal life controversy of virat kohli adn

PHOTOS : विराटच्या आयुष्यातील ५ ‘असे’ प्रसंग, ज्यामुळे झाले खूपच मोठे वाद; एकदा तर अनुष्कासाठी तो…

आपल्या शानदार कारकिर्दीत विराट अनेकदा वादात सापडला आहे. नुकतेच त्याचे आणि BCCIमधील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत.

December 18, 2021 11:54:14 am
  • 1/6

    दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचे दावे खोडून काढत विराट कोहलीने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी एका पत्रकार परिषदेत भारतीय कसोटी कर्णधार कोहलीने गांगुलीचा दावा खोडून काढला होता. त्यामुळे कोहली आणि बीसीसीआयमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. विराटचे नाव वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. आपल्या शानदार कारकिर्दीत तो अनेकदा वादात सापडला आहे. जाणून घेऊया विराटसोबतचे पाच मोठे वाद…

  • 2/6

    १.आयपीएलच्या सहाव्या हंगामात विराट कोहलीचा आरसीबी आणि गौतम गंभीरचा केकेआर यांच्यात सामना रंगला होता. बाद झाल्यानंतर विराट पॅव्हेलियनमध्ये परतत असताना गंभीर काही बोलला आणि त्यावर विराटला राग आला. दोघांमध्ये वादावादी सुरू झाली आणि शिवीगाळही करण्यात आली होती.

  • 3/6

    २.अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील मतभेद स्पष्ट आहेत. २०१६ मध्ये अनिल कुंबळे भारतीय संघाचे प्रशिक्षक बनला, मात्र तो या पदावर जास्त काळ टिकला नाही. विराट कोहलीला त्याची शिस्त आवडली नसावी. कुंबळेने वर्षभरातच प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

  • 4/6

    ३.२०१२ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे कसोटी सामना खेळला गेला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन भारतीय खेळाडूंना शिव्या देत होते. यावर विराट कोहलीने त्यांच्याकडे चुकीचे हावभाव केले, त्यामुळे त्याला मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला.

  • 5/6

    ४.२०१५मध्ये आयपीएल दरम्यान दिल्ली डेअरडेविल्स विरुद्धचा सामना सुरू असताना विराट कोहली बॉक्समध्ये अनुष्का शर्माशी बोलताना दिसला होता. नियमानुसार सामना सुरू असताना खेळाडू फक्त सहकारी प्रशिक्षक किंवा कर्मचारी यांच्याशीच बोलू शकतो. यासाठी कोहलीला इशाराही देण्यात आला होता.

  • 6/6

    ५.२०१५मध्ये टीम इंडिया पर्थमध्ये सराव करत होती. तेथे पत्रकार पोहोचले. त्यांना पाहताच कोहलीचा पारा चढला. खरे तर वर्तमानपत्रात विराटच्या आणि अनुष्काबद्दल लिहिलेल्या लेखामुळे तो संतापला होता.

  • More Stories on
    bcci

    Web Title: Top five cricket and personal life controversy of virat kohli adn

    ताज्या बातम्या
    पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते खोदाई ; खोदाईला ३१ मे पर्यंत मुदतवाढ
    पुनीत बालन स्टुडिओजचा ‘द हिंदू बॉय’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
    बारावीनंतरच्या करिअर दिशांवर मार्गदर्शन
    बेस्टच्या कंत्राटी चालकांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन; वेतन, भविष्य निर्वाह निधीच्या मुद्दय़ांवरून संघर्ष
    बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा घाट ; काँग्रेसचा आरोप
    न्यायाधीशांच्या सोसायटीच्या मंजुरीचा अखेर फेरविचार १६० ऐवजी आता ११५ कोटी खर्च?
    राज्यात ३०७ नवे रुग्ण
    अवश्य वाचा
    फिनलँड, स्वीडन यांचा ‘नाटो’च्या सदस्यत्वासाठी औपचारिकरीत्या अर्ज
    ‘डीआरडीए’वर अतिरिक्त भार; बळकटीकरणाच्या नावाखाली पूर्वीपेक्षा अधिक योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी
    शिवसेना आमदारांची कामे मार्गी लावा!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सेना मंत्र्यांवर जबाबदारी
    अतिवृष्टी झाल्यास निवडणूक कार्यक्रमात बदल; राज्य निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात ग्वाही
    फोटो गॅलरी
    15 Photos
    Photos : मौनीचे मेटालिक स्कर्ट आणि टॉपमधील ग्लॅमरस लूकचे फोटो पाहिलेत का?
    9 Photos
    Photos : कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे मानुषी छिल्लर, महागड्या गाड्यांचंही अभिनेत्रीला वेड
    12 Photos
    Cannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर तमन्नाचा जलवा; बॉडीकॉन ड्रेसमधील स्टनिंग लूकने वेधलं लक्ष
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Omicron Variant
    • Hijab Row
    • Russia-Ukraine War
    • महाराष्ट्र बातम्या
    • IPL 2022
    • आयपीएल २०२२
    • MI vs SRH Highlights
    • Maharashtra News Live
    • Entertainment News Live
    Trending Stories
    • अमरनाथ यात्रा : केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, प्रत्येक यात्रेकरूला ५ लाखांचं विमा कवच!
    • Maharashtra Latest News : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट
    • “हुकुमशाहांचा अंत होईल”, कान्स चित्रपट महोत्सवात झेलेन्स्कींचा इशारा!
    • विश्लेषण : उजनीचे पाणी पुन्हा पेटणार; बारामती-इंदापूरचा फायदा, पण सोलापूर का नाराज?
    • टीम डेविडचे प्रयत्न व्यर्थ! मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम
    • VIDEO: मला जगू द्याल की नाही? विचारत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले
    • निवडणुका पावसाळ्यानंतरच ; निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी
    • Photos : खाकीतील सौंदर्यवती अडकली विवाहबंधनात; PSI पल्लवी जाधव यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो
    • महाराष्ट्रात १० वर्षांत राज्यसभा अथवा विधान परिषदेची प्रत्यक्ष निवडणूक झालीच नाही
    • शेवटच्या चेंडूवर बुमराहने करुन दाखवलं, वॉशिंग्टन सुंदरला त्रिफळाचित करुन रचला ‘हा’ नवा विक्रम
    IndianExpress
    • Kashmiri Pandits won't be posted in vulnerable areas: Kashmir DC
    • Adani, Ambani reap windfall from surging oil, coal
    • After meteoric rise, Patidar leader Hardik Patel deals body blow to Congress
    • Explained: The content of Article 142, invoked by SC to release Perarivalan
    • Lucknow professor assaulted on campus over Kashi temple remark
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.