
आयपीएल २०२२ चा पंधरावा हंगाम जोरात सुरू आहे.





व्यंकटेश अय्यर तेलुगु अभिनेत्री प्रियंका जवळकरला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.










तिने केलेल्या या कमेंटवरून चाहत्यांनी तिला ट्रोल देखील केलं होतं.


तर आणखी एका चाहत्याने “तो तुझ्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे.”,अशीही कमेंट एकाने तिच्या या पोस्टवर केली आहे.


आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांमध्ये व्यंकटेशने एकूण १२६ धावा केल्या आहेत.
