
फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी सध्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे.

अँटोनेलाने इबिझामधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अँटोनेला बिकीनीमध्ये एकद हॉट दिसत आहे.

लिओनेलसोबत त्याचा मित्र सेस्क फॅब्रेगासदेखील आहे.

हे दोघे आपापल्या पत्नींसह ६० हजार पौंडच्या लक्झरी यॉटवर सुट्ट्या घालवत आहेत.

मेस्सीचे तीन मुले माटेओ, थियागो आणि सिरो हे देखील बेटावर गेले आहेत.

धाकट्या सिरोने फोटोसाठी परफेक्ट पोज दिली आहे.

लिओनेल मेस्सी आणि अँटोनेलाने २०१७मध्ये लग्न केले होते.

लिओनेल मेस्सीची पत्नी अँटोनेलाचे इन्स्टाग्रामवर १९.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)