-
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त क्रीडा जगतातील खेळाडूंनी देशबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका व्हिडिओच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
देशाचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी लाल किल्ल्यावरील एक फोटो पोस्ट केला आहे.
-
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या घरावर तिरंगा फडकवला आहे.
-
महेंद्रसिंह धोनीने आपला इन्स्टाग्राम डीपीबदलून तिरंग्याचा फोटो लावला आहे.
-
क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने तिरंग्यासह फोटो पोस्ट करून स्वातंत्र्यदिन साजरा केला.
-
राष्ट्रकुल स्पर्धेचा हिरो अचंता शरथ कमलने तिरंग्यासह फोटो पोस्ट करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
-
बॉक्सिंगपटू निखत झरीनने स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रकुल स्पर्धेतील फोटो पोस्ट केला आहे.
-
सातवेळचे चॅम्पियन एम सी मेरी कोमने आपल्या कुटुंबासह ध्वजारोहण केले.
-
वेटलिंफ्टिंगपटू मिराबाई चानूने आपल्या घरावर तिरंगा फडकवला.
-
भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झाने देशबांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसनेही तिंरग्यासह आपला एक जुना फोटो पोस्ट केला आहे.
-
हॉकी संघातील गोलकिपर श्रीजेशने तिरंग्यासह फोटो पोस्ट करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
बॅडमिंटनपटू सायना नेहवालने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने गाण्याच्या ओळींसह आपला एक जून फोटो पोस्ट केला आहे. (सर्व फोटो सौजन्य – ट्विटर)

येणाऱ्या ४७ दिवसात मंगळ देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार