-
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या व नताशा स्टँकोविक सध्या ग्रीसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
या ‘फॅमिली व्हेकेशन’चे काही फोटो नताशाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये नताशाने मोनोकिनी परिधान केली आहे.
-
समुद्रकिनारी पंड्या कुटुंबीयांनी फोटोसाठी खास पोझ दिल्या आहेत.
-
हार्दिक-नताशाचा लाडका लेक अगस्त्यचा क्यूट फोटो…
-
रोमँटिक फोटो नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
-
स्विमिंगपूलमध्ये नताशाचे हॉट फोटोशूट…
-
हार्दिक-अगस्त्यची मस्ती…
-
ग्रीसच्या निळ्याशार समुद्रकिनारी नताशाचा हॉट अंदाज…
-
नताशा ही सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
-
नताशाचे हॉट लूकमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
नताशाचे ‘Natasa Stankovic’ हे युट्यूब चॅनेलदेखील आहे.
-
या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नताशा स्टँकोविक पंड्या / इन्स्टाग्राम)

विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण