-
भारतीय फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका धोपावकरला पुत्ररत्नप्राप्ती झाली.
-
ऑक्टोबर महिन्यात दसऱ्याच्या शुभदिनी त्याच्या पत्नीने बाळाला जन्म दिला.
-
त्यानंतर आत दोन महिन्यांनी अजिंक्य राहणेच्या लेकाचं बारसं पार पडलं आहे.
-
त्याची पत्नी राधिका धोपावकरने बारशाचे काही फोटो शेअर केले आहेत
-
अजिंक्य रहाणेच्या मुलाचं बारसं हे मराठमोळ्या पद्धतीने पार पडलं आहे.
-
राधिकाने शेअर केलेल्या बारशाचा फोटोत संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे.
-
यावेळी ते दोघेही फारच आनंदात दिसत आहे.
-
अजिंक्य रहाणेने काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करत लेकाचे नाव सांगितले होते.
-
त्यावेळी त्याने पहिल्यांदा मुलाचं नाव आणि फोटो रहाणेने शेअर केला होता.
-
अजिंक्य व राधिकाने ‘राघव’ असं त्यांच्या मुलाचं नाव ठेवलं आहे.
-
अजिंक्य आणि राधिकाला एक मुली असून तिचे नाव ‘आर्या’ असे आहे.
-
आर्याचा जन्म ५ ऑक्टोबर २०१९ रोजी झाला होता. त्यानंतर आता त्याचा मुलगा राघवचा जन्म ५ ऑक्टोबर रोजी झाला आहे. (सर्व फोटो – राधिका धोपावकर- इन्स्टाग्राम)
