-
आज सीएसके विरुद्ध एमआयचा ३७ वा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
(फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट) -
आयपीएलमध्ये आज पर्यंत मुंबई आणि चेन्नई संघाने एकूण ३६ सामने खेळले आहेत.
(फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट) -
३६ मधील २० सामने जिंकत मुंबई इंडियनस संघ या स्पर्धेत आघाडीवर आहे. दरम्यान चेन्नईने फक्त ३६ मधील १६ सामने जिंकले आहेत.
(फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट) -
आयपीएलमध्ये मघील ३६ सामन्यांमध्ये मुंबई इंडियनसने चेन्नई विरुद्ध सर्वाधिक धावसंख्या केली आहे.
(फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट) -
मुंबईने चेन्नई विरुद्ध सर्वाधिक २१९ धावा केल्या आहेत तसेच चेन्नईने देखील तितकीच बरोबरी करत मुंबई विरुद्ध २१८ धावा केल्या आहेत. (फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)
-
मुंबई आणि चेन्नईच्या या स्पर्धेत सीएसकेचा माजी फलंदाज सुरेश रैनाने सर्वाधिक धावा केल्या आहेत. सुरेश रैनाने एकून ७३६ धावा केल्या आहेत.
(फोटो : इंडियन एक्सप्रेस) -
मुंबई संघातून रोहित शर्माने बरोबरीत ७१२ धावा केल्या आहेत. (फोटो : रोहित शर्मा / इन्स्टाग्राम)
-
मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज मलिंगा हा सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू आहे. मलिंगाने एकूण ३७ विकेट्स घेतल्या आहेत.
(फोटो : इंडियन एक्सप्रेस) -
आजच्या होणाऱ्या ३७ व्या सामन्यामध्ये आणखी कोणते नवीन विक्रम होतील हे बघणे मज्जेशिर असेल.
(फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)

Vaishnavi Hagawane : “वैष्णवी गरोदर असताना तिला उन्हात उभं केलं आणि…”; मयुरी हगवणेने काय सांगितलं?