• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ana brumwell who is will jacks girlfriend royal challengers bengaluru ipl 2024 bdg

IPL 2024: RCBसाठी शतकी खेळी करणाऱ्या विल जॅक्सची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?

Who is Will Jacks Girlfriend: आयपीएल २०२४ मधील ४५व्या सामन्यात आरसीबीचा फलंदाज विल जॅक्सने शतकी खेळीसह सर्वांच लक्ष वेधून घेतले आहे. आता यानंतर त्याची गर्लफ्रेंडही चर्चेत आली आहे.

Updated: April 29, 2024 17:37 IST
Follow Us
  • Will Jacks Girlfriend
    1/9

    विल जॅक्स
    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा फलंदाज विल जॅक्सने गुजरात टायटान्सविरूद्ध झंझावाती शतक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (फोटो सौजन्य-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एक्स)

  • 2/9

    ६ मिनिटांत शतक
    विल जॅक्सने संथ सुरूवात करत ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले तर पुढील अवघ्या ६ मिनिटात आणि १० चेंडूत त्याने १०० धावा पूर्ण केल्या. (फोटो सौजन्य-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एक्स)

  • गर्लफ्रेंड
    विल जॅक्सच्या या तुफानी फटकेबाजीनंतर त्याची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल ही चर्चेत आली आहे.
    कोण आहे विल जॅक्सची गर्लफ्रेंड?
    आरसीबीचा विस्फोटक फलंदाज विल जॅक्सची गर्लफ्रेंड ही अ‍ॅना ब्रुमवेल आहे, जी २४ वर्षाची असून लंडनमध्ये राहते.
    लहान मुलांसाठी करते काम
    अ‍ॅना ही अजून शिक्षण घेत असून एनजीओमध्ये लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करते.
  • 3/9

    भारतात
    अ‍ॅना सध्या विल जॅक्ससोबत आयपीएलकरता भारतात आली आहे. तिने भारतातील काही फोटोही शेअर केले आहेत.

  • इस्कॉन मंदिर
    अ‍ॅना बंगळुरूमधील इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी गेली होती, जेथील फोटो तिने शेअर केले होते.
    रिक्षा
    अ‍ॅनाने बंगळुरूमध्ये रिक्षामधून फिरण्याचाही आनंद लुटला, ज्याचा फोटोही त्याने भारतातील फोटोच्या सिरिजमध्ये शेअर केला आहे.
  • 4/9

    मातीची भांडी
    भारतात अ‍ॅनाने मातीची भांडी कशी तयार करायची याचंही प्रात्यक्षिक केलं. ही मातीची भांडी कशी बनवायची शिकत असतानाचा फोटोही तिने शेअर केला. सोबत विल जॅक्स आणि रीस टोप्लेही होते. (सर्व फोटो सौजन्य-अ‍ॅना ब्रुमवेल इन्स्टाग्राम)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsमराठी बातम्याMarathi Newsरॉयल चॅलेंजर्स बंगळुरुRoyal Challengers Bangalore

Web Title: Ana brumwell who is will jacks girlfriend royal challengers bengaluru ipl 2024 bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.