-
आयपीएल २०२५ या स्पर्धेतील अंतिम सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन संघांमध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. (Photo: BCCI)
-
खेळाचा पहिला डाव संपला आहे. या सामन्यात आतापर्यंत काय घडलं त्याबद्दल जाणून घेऊ. (Photo: BCCI)
-
आरसीबीने आज पहिल्यांदा फलंदाजी करताना १९० धावा केल्या आहेत. (Photo: BCCI)
-
त्यामुळे पंजाबला जिंकण्यासाठी १९१ धावांची गरज आहे. (Photo: BCCI)
-
आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा केल्या आहेत. (Photo: BCCI)
-
तर फिल साल्टने १६, मयांक अग्रवालने २४, रजत पाटीदारने २६, जितेश शर्माने २४, लियाम लिव्हिंगस्टोनने २५ धावा केल्या आहेत. (Photo: BCCI)
-
अर्शदीप सिंगने शेवटच्या ओव्हरमध्ये ३ विकेट घेतल्या आहेत. तर ४० धावा दिल्या. (Photo: BCCI)
-
नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. (Photo: BCCI)
-
काईल जेमिसनने ४८ धावा देत ३ विकेट घेतल्या तर अझमतुल्लाह ओमरझाईने १, विजयकुमार वैशाख १, चहल १ अशा विकेट्स काढल्या आहेत. (Photo: BCCI)
-
(Photo: BCCI) हेही पाहा- IPL 2025: यंदा दिग्वेश राठीचं नोटबुक सेलीब्रेशन चर्चेत राहिलं; ठरला दंडाचा मानकरी…

San Rechal : प्रसिद्ध मॉडेल सॅन रेचेलची आत्महत्या, आर्थिक कारणांमुळे टोकाचं पाऊल उचलल्याची पोलिसांची माहिती