-
अखेर २०२५ मध्ये विराट कोहलीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. (Photo: BCCI)
-
त्याचा संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आयपीएल चषकाचा यंदाचा विजेता ठरला आहे. (Photo: BCCI)
-
आरसीबीने अहमदाबादच्या मैदानात आज झालेल्या फायनल सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव करत पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. (Photo: BCCI)
-
आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबसमोर १९१ धावांचे आव्हान ठेवले होते. (Photo: BCCI)
-
हे आव्हान पंजाबला पार करता आले नाही. (Photo: BCCI)
-
विराट कोहलीने आज आरसीबीकडून नावाला साजेशी कामगिरी केली. (Photo: BCCI)
-
त्याने सर्वाधिक ४३ धावा केल्या. (Photo: BCCI)
-
आरसीबीने ६ धावांनी पंजाब किंग्सचा पराभव केला आहे. (Photo: BCCI)
-
आरसीबी आयपीएलची ट्रॉफी जिंकणारी ८ वी टीम बनली आहे. (Photo: BCCI) हेही पाहा- महेंद्रसिंग धोनी ते रोहित शर्मा; सर्वाधिक वेळा आयपीएल फायनल खेळलेत ‘हे’ खेळाडू

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल