-
अखेर यंदा आरसीबीने आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. (Photo:IPL/Instagram)
-
यावेळी विराट कोहली अतिशय भावुक झाल्याचा पाहायला मिळाला. (Photo: BCCI)
-
विराट कोहलीचा संघ तब्बल १८ वर्षांनी आयपीएलचा अंतिम सामना जिंकला आहे. (Photo: BCCI)
-
यावेळी मैदानात आरसीबी फॅन्स आणि खेळाडूंचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. (Photo: BCCI)
-
त्याचवेळी मैदानावर अनुष्का शर्मा आनंदी दिसली. (Photo: BCCI)
-
क्रुणाला पांड्यानेही यावेळी आनंद व्यक्त केला. (Photo: BCCI)
-
जल्लोषात संघाच्या चाहत्यांना मैदानातून प्रेम देताना कर्णधार रजत पाटीदार (Photo: BCCI)
-
ट्रॉफीबरोबर कर्णधार रजत पाटीदार. (Photo: BCCI)
-
यावेळी विराटने ट्रॉफीला किस केले. (Photo: BCCI)
-
दरम्यान, आरसीबीने पंजाब किंग्सला १९१ धावांचे लक्ष्य दिले होते. (Photo: BCCI)
-
हे लक्ष्य पंजाबला गाठता आले नाही आणि ६ धावांनी आरसीबीने विजय प्राप्त केला. (Photo: BCCI)
-
सध्या देशभरातून विराट कोहली आणि त्याच्या संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Photo:IPL/Instagram)
-
(Photo:IPL/Instagram) हेही पाहा- IPL 2025 Final: १८ क्रमांकाची जर्सी अन् १८ वर्षांची ‘विराट’ प्रतिक्षा; कोहलीच्या आरसीबीचं स्वप्न झालं साकार, जिंकला आयपीएल चषक

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल