-

महिला विश्वचषक स्पर्धेला १९७३ मध्ये सुरूवात झाली. या स्पर्धेचं पहिलं जेतेपद इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत पटकावलं होतं.
-
१९७८ मध्ये पुन्हा ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड यांच्यात अंतिम सामना खेळवला गेला. ज्यात ऑस्ट्रेलियाने पराभवाचा बदला घेत इंग्लंडला पराभूत केलं.
-
यानंतर पुढील २ सीझनमध्ये म्हणझेच १९८२, १९८८ मध्ये इंग्लंडला पराभूत करत ऑस्ट्रेलिया विजयी ठरला.
-
१९९३ मध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत जेतेपद पटकावलं.
-
१९९३ मध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत जेतेपद पटकावलं.
-
-
२००५ मध्ये प्रथमच भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला, पण ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला.
-
२००९ मध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला नमवत जेतेपदावर नाव कोरलं.
-
२००५ मध्ये प्रथमच भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला, पण ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला.
-
२०१७ मध्ये दुसऱ्यांदा भारताने वर्ल्डकप फायनल गाठली, पण इंग्लंडने भारताच्या विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं.
-
२०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला हरवत विक्रमी सातव्यांदा जेतेपदावर शिक्कामोर्तब केला.
-
२०२५ चा अंतिम सामना आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार असून नवा वर्ल्ड चॅम्पियन संघ मिळणार आहे. (वरील सर्व फोटो-@ICC)
Women’s World Cup 2025: ७ वेळा ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन, इंग्लड-न्यूझीलंडने…, १९७३ पासून महिला विश्वचषकाचं जेतेपद पटकावणाऱ्या सर्व संघांची यादी
Women’s World Cup Winners List: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे. दरम्यान आतापर्यंत कोणकोणत्या महिला संघांनी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे.
Web Title: Women odi world cup winners list 1973 to 2025 australia england new zealand indw vs saw bdg