• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. batsmans with 6 consecutive sixes in first class cricket akash kumar chaudhary amd

Cricket Records: प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलग ६ षटकार मारणारे फलंदाज कोण? पाहा यादी

Akash Kumar Chaudhary: कोण आहेत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६ चेंडूत ६ षटकार मारणारे फलंदाज? जाणून घ्या.

November 10, 2025 13:39 IST
Follow Us
  • akash kumar chaudhary
    1/6

    देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेघालय संघाकडून खेळणारा आकाश कुमार चौधरी सध्या तुफान चर्चेत आहे. या खेळाडूने रणजी ट्रॉफी स्पर्धेत अरूणाचल प्रदेश संघाविरूद्ध फलंदाजी करताना अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक झळकावलं. (फोटो- इंस्टाग्राम)

  • 2/6

    यादरम्यान त्याने विरोधी संघातील गोलंदाजांची धुलाई करताना लागोपाठ ८ षटकार मारले. यासह त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.(फोटो- एक्स)

  • 3/6

    आकाश कुमार चौधरी हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लागोपाठ ८ षटकार मारणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. तर लागोपाठ ६ षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. दरम्यान कोण आहेत सुरूवातीचे २ फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- एक्स)

  • 4/6

    या यादीत सर गॅरी सोबर्स हे अव्वल स्थानी आहेत. गॅरी सोबर्स यांनी १९६८ मध्ये नॉटिंगहॅमशायर संघाकडून खेळताना ग्लेमॉर्गन संघाविरूद्ध खेळताना लागोपाठ ६ चेंडूंवर ६ षटकार मारले होते. (फोटो- एक्स)

  • 5/6

    तर भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. रवी शास्त्री यांनी १९८५ मध्ये मुंबईकडून खेळताना लागोपाठ ६ षटकार खेचले होते.(फोटो- एक्स)

  • 6/6

    आता या यादीत आकाश कुमार चौधरीच्या देखील नावाचा समावेश झाला आहे. त्याने अरूणाचल प्रदेश संघाकडून खेळताना हा पराक्रम केला आहे. (फोटो- एक्स)

स

TOPICS
क्रिकेटCricketमराठी बातम्याMarathi Newsरणजी ट्रॉफीRanji Trophyरवि शास्त्रीRavi Shastri

Web Title: O

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.